Mula and Pavana rivers in Bopodi:बोपोडी येथील मुळा व पवना नदी तुडुंब |Harris Bridge pune|Sakal Media

2021-07-22 3

Mula and Pavana rivers in Bopodi:बोपोडी येथील मुळा व पवना नदी तुडुंब |Harris Bridge pune|Sakal Media
बोपोडी Bopodi- मुळा व पवना धरण (Mula & Pavana Dam )परिसरामध्ये गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आलेला आहे. बोपोडी येथील आदर्श नगर व गांधीनगर परिसरातील सभेवर पाणी भरल्याने औंध रोड खडकी चिखलवाडी या भागातील वाहतूक बंद करण्यात आलेले आहे तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. ( Mula and Pavana rivers in Bopodi) (व्हिडिओ- प्रमोद शेलार)
#Bopodi #Pune #Mulariver #PavanaRiver #Flood #HeavyRain